दगडूशेठ गणपती मंदिराने भरले साडेसात लाख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पुणे - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने पाचशे, हजाराच्या जुन्या नोटांमध्ये जमा झालेले सात लाख 46 हजार 500 रुपये आणि (कै.) लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराने त्यांच्याकडील 97 हजार 500 रुपयांची रोकड शुक्रवारी बॅंकेत जमा केली.

ही माहिती दत्त मंदिराचे विश्‍वस्त आणि ट्रस्टचे विधी सल्लागार ऍड. शिवराज कदम यांनी दिली.

ट्रस्टकडे जमा झालेल्या रकमेमध्ये हजार रुपयांच्या 474 व पाचशेच्या 545 नोटा होत्या. दत्त मंदिरात जमा झालेल्या रकमेपैकी हजार रुपयांच्या 46 आणि पाचशेच्या 102 नोटा होत्या.

Web Title: dagdusheth deposits 7.5 lac

टॅग्स