Video : दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनमोहक रूप बघितले का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे 3 वाजल्या पासूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे 3 वाजल्या पासूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला 'अंगारकी चतुर्थी' का म्हणतात?

आज दिवसभर मंदिरात गणेश याग केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत सर्व मंगल स्वस्तिक, ओम, त्रिशूळ वापरून हजारो फूल वापरण्यात आले आहेत. गणरायाच्या आशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावा या कल्पनेतून ही सजावट करण्यात आली आहे. 

Dagadusheth Halwai Ganpati

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decoration of Dagadusheth halwai ganpati on Angaraki Chaturthi