मानकर यांना तुरुंगात  मिळणार घरचे जेवण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - येरवडा कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांना घरचे जेवण आणि औषधे देण्यास मोका न्यायालयाने परवानगी दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मानकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.  

मानकर यांनी त्यांना मधुमेह आणि रक्‍तदाबाचा त्रास असल्यामुळे घरचे जेवण आणि औषधे मिळावीत, यासाठी मोका न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. 

Web Title: Deepak Mankar gets house food in jail