दिल्लीची गाजर पुण्यात  दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पुणे -  महात्मा फुले मंडईत नुकताच दिल्ली गाजर दाखल झाले आहे. किरकोळ बाजारात गाजराला दर्जानुसार प्रतिकिलो ८० ते १०० रुपये भाव मिळत आहे.   

या गाजरांची आवक राजस्थानमधून होते. गाजराचा हंगाम नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात सुरू होतो. पण, या वेळी पावसामुळे गाजराच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे आवक कमी होऊन तीन आठवडे दिल्ली गाजर उशिरा दाखल झाले. विशेषतः हलवा करण्यासाठी ही गाजरे प्रसिद्ध आहेत. हे गाजर भडक लाल रंगाचे असते. गावरान गाजराच्या तुलनेत मोठ्या आकाराचे असते. दर्जानुसार प्रतिकिलो ७० ते ८० रुपये भाव मिळत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

प्रतिदिन सुमारे १०० किलो गाजर विकले जाते. सण असल्यास या गाजराला मागणी जास्त असते, असे गाजर व्यापारी सुप्रिया काकडे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Carrots in Pune Market

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: