संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह दोन हजार लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेतर्फे करण्यात आली, तसेच या वर्षी शौर्य दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी सरकारी समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राहुल डंबाळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी अश्‍विन दोडके, श्‍याम गायकवाड, सुरेश सकट, मंगल कांबळे उपस्थित होते.

Web Title: demand for filing a complaint against Sambhaji Bhide