उत्खननावर कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

निगडी - सहा महिन्यांनंतर उत्खनन बंद होणार असल्याने लाखोंचा महसूल बुडवून चऱ्होली, मोशी परिसरात रात्रंदिवस उत्खनन सुरू आहे.

‘सकाळ’ने गुरुवारी (ता. १४) याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच नायब तहसीलदार संजय भोसले यांनी तलाठी, मंडलाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले. तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या मदतीने कोणत्याही क्षणी धाडी टाकून कठोर कारवाईचे संकेतही दिले. त्यामुळे क्रशर-खाण व गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: digging crime