crime
पुणे - भाडेतत्त्वावरील सदनिकेत एकत्र राहणाऱ्या मैत्रिणींनी चोरीचा आरोप करत बदनामीची धमकी दिल्याने १९ वर्षीय तरुणीने जीवन संपविल्याची घटना चंदननगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.