कुर्बानीतील रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना द्या; मुस्लिम तरुणांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे : बकरी ईदच्या  कुर्बानी मधील काही रक्कम केरळ मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना देखील राष्ट्र सेवा दल, केरळचे साथी मदत छावण्यांमध्ये जाऊन करत असलेल्या मदतीत आपणही आपला खारीचा वाटा उचलावा  तसेच बकरी ईदच्या कुर्बानीतील थोडी रक्कम बाजूला काढून ती केरळ मधील पूरग्रस्तांना द्यावी  अशी विनंती आम्ही करीत आहोत

खात्यात रक्कम जमा झाल्यावर निसार अली सय्यद (मुंबई) 9967518107 या नंबरवर कळवावे असे अावाहन निसार अली सय्यद, वैशाली सय्यद, फिरोज अन्सारी, अफरोज अन्सारी, अफझल शेख, जाफर शेख, नासिर सय्यद, रुबिना खान, अरिफा शेख, मुश्ताक शेख, इशा सय्यद यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.

आपण आपली मदत राष्ट्र सेवा दलाच्या बँक खात्यात भरु शकता
खाते क्रमांक  :  बैंक ऑफ महाराष्ट्र  20057016936
राष्ट्र सेवा दल पुणे
Ifsc:- MAHB0000041

Web Title: donate some amount to Kerala flood victims; Muslim youths appealed