डॉ. मंगेश काळे याना अचिवमेंट अवॉर्ड

Dr. Mangesh Kale get Achievement Award
Dr. Mangesh Kale get Achievement Award

मांजरी: वास्तुशास्त्र या विषयात अभ्यासपूर्ण लेखन करुन योगदान दिल्याबद्दल डॉ. मंगेश काळे यांना मलेशिया येथे इंटरनॅशनल लाइफ टाइम अचिवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मलेशियन अभिनेत्री मारिया यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

मंगेश काळे यांनी उत्तराखंड येथील जोतिष विश्व विद्यापीठातून वास्तुशास्त्र या विषयात संशोधन केले आहे. त्यामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. उत्तराखंड येथील ओम्कारेश्वर संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com