पुणे विद्यापीठातील वसतिगृहात पुन्हा मद्य पिऊन गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले म्हणाले, "काही तरुण गोंधळ घालत असल्याचे सुरक्षारक्षकांना समजले. त्यांनी पाहणी केली असता एका खोलीत काही जण मद्य पीत असल्याचे आढळले. सुरक्षारक्षकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. हे तरुण सध्या विद्यापीठात शिकत नाहीत. या घटनेबाबत पोलिस तपास करीत आहेत.'' 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच क्रमांकाच्या वसतिगृहात मंगळवारी पुन्हा काही तरुणांनी मद्य पिऊन गोंधळ घातला. गेल्या महिन्यातही काही विद्यार्थ्यांनी मद्य पिऊन असाच गोंधळ घातला होता.

मध्य रात्री उठून मेकअप करायला लावायचे अन्...

विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले म्हणाले, "काही तरुण गोंधळ घालत असल्याचे सुरक्षारक्षकांना समजले. त्यांनी पाहणी केली असता एका खोलीत काही जण मद्य पीत असल्याचे आढळले. सुरक्षारक्षकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. हे तरुण सध्या विद्यापीठात शिकत नाहीत. या घटनेबाबत पोलिस तपास करीत आहेत.'' 

खाते वाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार : जयंत पाटील 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drinking alcohol again in hostel at Pune University