जेसीबी अपघात प्रकरणी चालकास दोन दिवस पोलिस कोठडी

Driver is in police custody for JCB accident case.jpg
Driver is in police custody for JCB accident case.jpg

पुणे : पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारीसाठी निघालेल्या दिंडीमध्ये जेसीबी घुसून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जेसीबी चालकास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 11 डिसेंबरपासून  

निरंजनकुमार मोद्रीक दास (रा. मसवडी, बिहार) असे या चालकाचे नाव आहे. सासवड हडपसर रस्त्यावर दिवे घाटात मंगळवारी झालेल्या या अपघातात संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत. 

पुणेकरांनो महत्वाची बातमी : तक्रार नोंदवा थेट पोलिस अधिकाऱ्यांकडे, जाणून घ्या मोबाईल नंबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com