पिंपरीत डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. डीपीला लागलेली आग इतकी भयानक होती की व्यक्ती तिथेच जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग शमविली आहे. 

काळेवाडी फाटा ते डांगे चौक या बीआरटी मार्गालगत हा डीपी आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलेले आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे, डीपी जवळ काय करत होती. हे ही समजू शकलेलं नाही. पो

Web Title: Due to a fire in a dp, one dead in the fire