

Navi Digital Payments
Sakal
- आत्रेयी सरकार, ग्राहक अनुभव प्रमुख, नावी
Navi Digital Payments: UPI आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तरीही अनेक ग्राहकांना व्यवहार अयशस्वी होणे, निधी जमा होण्यास विलंब होणे किंवा तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास होतो.
यासाठी 'नावी' फक्त तक्रारी नोंदवण्यापुरती मर्यादित राहत नाही. UPI व्यवहार अडकले की NPCI कडे तक्रार नोंदवणे, वैद्यकीय आणीबाणीत प्राधान्य देणे, किंवा तृतीय पक्षांकडून परतफेड न मिळाल्यास स्वतःच्या खात्यातून निधी परतफेड करणे यासारख्या उपाययोजना केल्या जातात.