पेट्रोल पंपाचे रस्त्यावर अतिक्रमण

pune
pune

पौडरस्ता :  कोथरूड मधील कर्वे पुतळा चौकात असलेल्या पेट्रोल पंपाने पदपथ व रस्त्याच्या भाग राजरोसपणे वापरणे सुरू केले आहे. कर्वेरस्त्यावर अतिक्रमणांची संख्या जास्त असताना आता नव्याने पेट्रोल पंपाच्या अतिक्रमणांची भर पडली आहे. येथील रस्ता व पदपथ यांची मालकी महापालिकेची आहे की नाही  हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

संदिप कुंबरे म्हणाले की, ''येथे नो पार्किंगचा फलक लावलेला असताना कार थांबवून पेट्रोल भरले जात आहे. जनतेच्या चौकीदारांनी याकडे लक्ष द्यावे. पंपासाठी रस्ता व पदपथाच्या जागेचा वापर का होत आहे. यासंदर्भात पंप मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होवू शकला नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com