हिंजवडी : टीसीएस कंपनीच्या आवारातच इंजिनिअरने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

हिंजवडी : हिंजवडीतील टीसीएस कंपनीत डेटा एन्ट्री चे काम करणाऱ्या आभियंत्याने कंपनीच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कपील गणपत विटकर (वय 39) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तो सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर 6 व्या मजल्यावर जाऊन जिण्यात लोखंडी पाईप ला प्लस्टिक चा टॅग बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे हिंजवडी चे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले. 

आणखी वाचा - मृत्यूनतर जिमेलचं काय होतं?

आणखी वाचा - मोबाईल डेटा कसा वाचवाल?

कपिल गेली साडेतीन वर्षा पासून टीसीएस मध्ये नोकरीला होता. तो आपल्या परिवारासह उंडरी येथील वडाची वाडी मध्ये वास्तव्यास असून त्याला पाठदुखी चा त्रास होता अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे. कम्पनीतील कामाच्या ताणामुळे की आजारामुळे त्याने आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. 
 
मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer committed suicide in TCS company premises At Hinjewadi IT Park In Pune