सुपरस्टार राजेश खन्नाचा असाही एक फॅन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

'बाबु मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए', हा आनंद चित्रपटातील डॉयलॉग प्रत्यक्ष जगणारे आणि आपल्या अभिनयाने हजारो रसिकांच्या मनात अजरामर राहिलेले राजेश खन्ना.  

पुणे :  सध्या पुण्यात पुन्हा एक बॅनरची चर्चा सुरु आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या एका फॅनने त्यांच्यासाठी बॅनर लावले आहे. बाबु मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए', हा आनंद चित्रपटातील डॉयलॉग प्रत्यक्ष जगणारे आणि आपल्या अभिनयाने हजारो रसिकांच्या मनात अजरामर राहिलेले राजेश खन्ना. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचे आजही लाखो फॅन आहेत. अशाच एका पुण्यातील फॅने त्यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त बॅनर लावले आहेत. 'हजारो आए स्टार और हजारो आयेंगे भी| पर तू एक ही था, और एक ही रहेगा एकेला और आखरी सुपरस्टार.....आनंद कभी मरा नहीं करते - एक चाहता'असा आशय या बॅनरवर झळकत आहे. हे बॅनर अनधिकृत असून पुणेकरांना मात्र हे मज्जेशीर वाटत आहे

राजेश खन्ना यांचे सुपरहिट डायलॉग

अरे ओ, बाबू मोशाय, हम तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिसकी डोर उस ऊपर वाले के हाथों में है, कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं जानता : आनंद

बाबू मोशाय जिंदगी और मौत उस ऊपरवाले के हाथ में है उसे ना आप बदल सकते हैं ना हम: आनंद

 पुष्पा, मुझसे ये आंसू नहीं देखे जाते, आई हेट टीयर्स: अमर प्रेम 

मै देर से आता नहीं हूं लेकिन क्या करूं, देर हो जाती है इसलिए माफी का हकदार हूं, अगर फिर भी किसी ने ना माफ किया हो तो मै यही कहना चाहता हूं हम को माफी देदो साहिब: राम बलराम

 मैं मरने से पहले मरना नहीं चाहता: सफर

 ये तो मैं ही जानता हूं कि जिंदगी के आखिरी मोड़ पर कितना अंधेरा है: सफर

 किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे-छोटे खुशियों के मौके खो देते हैं: बावर्ची 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fan gave tribute to rajesh khanna in pune