जुनी सांगवीत रात्री पेटतात कचराकुंड्या

रमेश मोरे
शुक्रवार, 18 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील पवना नदी घाटावर ठेवण्यात आलेली कचराकुंडी गुरूवारी (ता.17)  रात्री पेटली होती. माहिती समजताच सफाई कामगारांकडून ती विझवण्यात आली.

मागील काही दिवसांपासुन रात्रीच्या कचराकुंड्या आपोआप कशा पेटल्या जातात की कुणीतरी विकृत खोडसाळपणाने हा उद्योग करत आहे. अशी चर्चा नागरीकांमधुन चर्चीली जात आहे.पवना नदी घाटावर ठेवण्यात आलेल्या कचराकुंडी रात्री आगीने धुमसत होती. समोरच वेताळ महाराज उद्यान आहे. तर कचराकुंडीच्या बाजुलाच विद्युत रोहित्र आहे. माहिती समजताच आरोग्य विभागाकडुन कचराकुंडी विझविण्यात आली.

रात्री काही विकृत मंडळींकडुन कचराकुंड्या पेटवल्या जात असल्याची शंका वाटते रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या असल्याने मद्यपी, जळती सिगारेट बिडी फेकल्याने अशा घटना घडु शकतात. 

Web Title: fire at dustbin in old sangavi