Video:पुण्यात गोदामाला भीषण आग; अग्निशमनच्या चार गाड्या दाखल

टीम ई-सकाळ
बुधवार, 29 जानेवारी 2020

पुणे : पुण्यात आज पहाटे कोंढवा परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचा भडका इतका मोठा होता की, काही किलोमीटर अंतरावरूनही धुराचे लोण दिसत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा 

Image may contain: sky, cloud and outdoor

Image may contain: one or more people, fire and outdoor

कोंढवा परिसरातील धर्मावत पेट्रोल पंपाजवळील एका गोडाऊन सकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अष्ट आहे. आगीत जीवितहानी झालेली नाही किंवा कोणी जखमीही झालेलं नाही. मात्र, आगीत गोडाऊनमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फर्निचर आणि टर्पेंटाईनचे हे गोडाऊन असल्यामुळं आगीचा भडका उडाला आहे. आग लागली तेव्हा गोडाऊनमध्ये कोणी नसल्यामुळं कोणालाही इजा झालेली नाही. 

Image may contain: outdoor

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire at furniture godown pune kondhwa area