पुण्यातील नागरी वन उद्यान आगीच्या भक्षस्थानी; 700 झाडे होरपळली

pune.jpg
pune.jpg

पुणे : वारज्यातील गणपती माता भागातील जवळपास 50 एकर असलेल्या वन विभागातील आज दुपारी आग लागून या वन विभागातील जवळपास साडेचार एकर परिसर जळून खाक झाला तर, याच या जागेवर असणाऱ्या जवळपास 700 झाडे होरपळलेली आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज(ता.22) दुपारी तीन वाजता याच उद्यानात काम करणाऱ्या कामगारांच्या नजरचुकीने आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या उद्यानात गवत असल्याने ही आग येथील साडेचार एकर वर पसरली. वारजे वन उद्यान ग्रुपच्यावतीने ही आग आटोक्यात आणली तोपर्यंत सिंहगड रस्त्यावरील सनसिटी भागातील अग्निशामक केंद्रातील जवानांनी ही आग पूर्णपणे विझवली. मात्र या स्मृती मनात सतत आग लागत असतात याकडे कोणत्याही अधिकार्‍यांचे लक्ष दिसून येत नसल्याचे चित्र आहे. येथील जवळपास 700 झाडे होरपळली आहेत 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com