वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

लोणावळा : वेहेरगाव, मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला.

लोणावळा : वेहेरगाव, मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला.
    
मंथन सातकर (रा. कान्हे, मावळ) हा युवक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. 

आज (मंगळवार) पहाटेची घटना असून पोलीस हल्ल्याच्या कारणांचा शोध घेत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing on youth for unknown cause in Vehergao