Shocking ! पिंपरीत पाच वर्षीय चिमुकलीवर जेष्ठाकडून लैंगिक अत्याचार

Five year old girl was sexually assaulted by a 67 year Old man in Pimpri
Five year old girl was sexually assaulted by a 67 year Old man in Pimpri

पिंपरी : चॉकलेटचे देण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय चिमुकलीला किराणा मालाच्या दुकानात बोलावून तिच्यावर ज्येष्ठ नागरिकाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

Video : 'तो' दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी !

भाऊराव ऊर्फ आप्पा बळीराम खरात (वय 67,  राहणार अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपीने पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या किराणा मालाच्या दुकानात नेले. तेथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com