पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

Sakal-Relief-Fund
Sakal-Relief-Fund

पिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे रोख व धनादेशाद्वारे जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे.
रु. ५,००,००० : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट; १,५०,००० : अय्यपा सेवा; १,२५,००० : प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव; १,००,००० : नागेश्‍वर महाराज देवस्थान ट्रस्ट मोशी; ५१,००० : रामभाऊ धुमाळ, गणेश मित्र मंडळ तुंगार्ली-लोणावळा, श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्था नारोडी; ३४,००० : रावेत प्राथमिक शाळा; २१,००० : जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, सेवानिवृत्त संघटना तळेगाव; १५,००० : सान्वी दाभाडे; ११,००० : नवमी भजनी मंडळ, महाराष्ट्र मजदूर कामगार संघटना तळेगाव दाभाडे; ९,००० : ऐश्‍वर्या ग्रुप माळवाडी तळेगाव दाभाडे; ५,०११ : आदर्श मित्र मंडळ; ५,००१ : श्री गणेश ट्रस्ट संत तुकारामनगर, जयहिंद एजन्सी नितीन ताकळकर; ५,००० : अनंत पाठक, गोयल रेसिडेन्सी ए सहकारी गृहसंस्था, प्रभा हाटले, स्मिता उटेकर, वासुदेव घाटे, नरवीर तानाजी मालुसरे रिक्षा स्टॅंड दापोडी; ४,५०० : अक्षय घाडगे; ३,५०० : कुबेरा टूल्स, साळोबा युवा प्रतिष्ठान आणि विद्यार्थी साळोबा मळा- घोडेगाव; ३,१०० : प्रकाश गोलहर; २,१०० : बबन आल्हाट; २,००० : देविदास गोंगाणे, समर्थ कोचिंग क्‍लासेस घोडेगाव; २,००१ : काळभैरव सहकारी गृहरचना संस्था; १,१११ : विनया मोरे; १५०० : कु. वृषाली संदीप जगताप; १,००० : रमेश राक्षे, नरेंद्र लकडे, शरद जोशी, काशिनाथ शिंदे; ५०० : निवृत्ती मोरे; ५०१ : प्रभाकर बेलसरे; ५११ : सुरेश मारणे; ४५४ : कु. श्रुती संदीप जगताप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com