उद्योगनगरीतून मदतीचा ओघ सुरूच

Sakal Relief Fund
Sakal Relief Fund

पिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. सकाळ रिलीफ फंडाकडे रोख आणि धनादेशाद्वारे जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे- 
१, ११,१११ रुपये : संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ६०,००० रुपये : उद्योग ग्रुप, ५१,००० रुपये : स्पार्कलाइन इक्‍विपमेंट्‌स प्रायव्हेट लिमिटेड, ५१, ००० रुपये : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना, २७,००१ रुपये : मेट्रोपोलिटन ज्येष्ठ नागरिक संघ, २५,००० रुपये : समर्थ मित्र मंडळ, २५, ००० रुपये : केकेसीएच मेडिवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड, २०,००० रुपये : शंकर गोसावी, ११,००० रुपये : सुरेश चत्तुर, ११,००० रुपये : रुक्‍मिणी प्रतिष्ठान, १०,००० रुपये : मायक्रो गेजेस, ५,००० रुपये : चैतन्य एम्लॉइज इंडस्ट्रियल को ऑपरेटिव्ह सोसायटी, ५,००० रुपये : कैलास भांगरे, ४,००० रुपये : शिवाजी गुरव-अध्यक्ष, वरद विनायक चॅरिटेबल ट्रस्ट, १,१०० रुपये : जयप्रकाश गिरमे, १,००१ रुपये : प्रदीप राजपूत, १००१ रुपये : विजय करंदीकर, १००० रुपये : तात्यासाहेब पवार, १००० रुपये : विठ्ठल ससार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com