बचतगटातर्फे मोफत शिवणकाम प्रशिक्षण

रमेश मोरे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : दापोडी येथील संघर्ष चँरीटेबल ट्रस्टच्या संघर्ष महिला बचतगटाच्यावतीने गरजु महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. गटाच्या माध्यमातुन गरजु महिलांना संस्थेच्यावतीने शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येत आहे.

नुकतेच नगरसेविका माई काटे यांच्या हस्ते या शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ट्रस्ट व गटाच्या अध्यक्षा संगिता शिंदे, उपाध्यक्ष कांचन मोरे, अनिल अष्टगे, संगीता ओव्हाळ, लिलाबाई कांबळे, यशोदा गायकवाड, अरूणा ओव्हाळ, अर्चना मोरे आदी उपस्थित होते.

.

Web Title: Free sewing training bybachatgat groups

टॅग्स