गजा मारणेची रवानगी सातारा कारागृहात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पुणे - कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे यांची सातारा कारागृहात रवानगी झाली आहे. कारागृह अधीक्षकांविरोधात न्यायालयात तक्रार केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला दुसऱ्या कारागृहात हलविण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी त्याची रवानगीचे आदेश दिले. तारखेसाठी न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी पैसे आणि भेटवस्तू मागितल्याची तक्रार मारणे याने केली.

Web Title: Gajanan Marane in Satara Jail Crime