संकष्टीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
बुधवार, 12 जुलै 2017

अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (बुधवार) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.

जुन्नर - अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (बुधवार) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.

आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष व विश्‍वस्त यांनी महाअभिषेक व पूजा केली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आज सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्रौ गिरिजात्मकाची महाआरती होणार आहे.

Web Title: Ganesh Chaturthi lenyadri datta mhaskar marathi news junnar news pune news

टॅग्स
फोटो गॅलरी