बाप्पांसाठी बनवा उकडीचे मोदक

Modak-Workshop
Modak-Workshop

पुणे - गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ मधुरांगण’तर्फे उकडीचे मोदक तयार करण्याची कार्यशाळा रविवारी (ता. ९) दुपारी २ वाजता बुधवार पेठेमधील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात आयोजित केली आहे. यात जे ‘मधुरांगण’चे नवीन सभासद होतील, त्यांना आकर्षक बॅग भेट मिळणार आहे. तसेच कार्यशाळेच्या फीमध्ये सवलतही मिळणार आहे. 

या कार्यशाळेत पाकतज्ज्ञ प्रसन्न कांबळी हे उकडीचे मोदक शिकविणार आहेत. हा प्रशिक्षणाचा ७७० वा कार्यक्रम आहेत. मोदक करताना पिठाची उकड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कशी मळावी, पिठाचे प्रमाण, सारण कसे करावे, मोदकाच्या पाकळ्या याबाबत ते मार्गदर्शन करतील. रविवारपासून जे नवीन सभासद होतील, त्यांना ३०० रुपये कार्यशाळेची फी असेल. सदस्येतर महिलांसाठी ६५० रुपये शुल्क.

सभासद नोंदणी रविवारपासून  
 हजारो रुपयांची फ्री व्हाउचर. 
 वार्षिक सभासदत्व शुल्क ६०० रुपये कॅश/कार्डने स्वीकारले जाईल.
 ११५० रुपये किमतीचा १३ पिसेसचा आकर्षक स्नॅक्‍स/सर्व्हिंग सेट भेट. 
 नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट. 
 नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे (सकाळी ११ ते सायं. ६) 
 संपर्क - ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com