मराठीला राजभाषेचा दर्जाही न देऊ शकल्याने हे सरकार कोसळले : प्रा. हरी नरके

This government collapsed because they could not give the official language status to Marathi said Prof. Hari Narke
This government collapsed because they could not give the official language status to Marathi said Prof. Hari Narke

पुणे :'' राज्यात गेल्या पाच वर्षापासून सनातनी, जातीयवादी आणि विघटनवादी सरकार अस्तित्वात असल्याने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य सरकारमार्फत प्रकाशित होऊ शकली नाहीत, हे दुर्दैव आहे. एवढेच नव्हे तर, हे  मराठीला राजभाषेचा दर्जाही देऊ शकले नाही. त्यामुळे हे सरकार कोसळले याचा आनंद आहे.''असे मत प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आज (ता.२८) समता भुमीवर बोलताना व्यक्त केले. 

का राहणार रेल्वेसेवा ३१ डिसेंबरपर्यंत विस्कळितच?

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्ताने आज फुले वाड्यात महात्मा फुले यांना प्रा. हरी नरके यांनी अभिवादन केले. तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर येत असल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com