फुलेवाडा परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात 

राजेंद्र जरतारे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

पुणे  : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाडा परिसराचा अस्वच्छतेचे सांम्राज्य पसरले आहे. फुलेवाड्या समोरील मोकळ्या मैदानाजवळ असलेल्या जोशी समाज मंडळ येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. तेथे डासांची पैदास होऊन लोक आजारी पडत आहे.  तेथील लोकांना डोके दुःखी, सर्दी, ताप येणे हि लक्षणे दिसुन येत आहे. त्यामुऴे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी महानगरपालिकेने यावर तोडगा काढवा. येथील कचरा लवकरात लवकर हटवावा. 
 

Web Title: Health risk to the residents of Phulewada area