esakal | केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - स्कर एनर्जी इंडिया प्रा.लि.च्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी एक लाख ७१ हजार १७० रुपयांचा निधी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी (डावीकडून)  निधी महार, संजय पायस, स्नेहा नायडू.

केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - केरळ पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक मदतीचा हात पुढे करीत आहेत. लहान मुले खाऊसाठी साठविलेले पैसे पूरग्रस्त बांधवांसाठी देत आहेत. 

रुपये ५०० - किसन नर्मदा फाउंडेशन (सोनकसवाडी, ता.बारामती). रुपये ५०१ - सुरेश पुरुषोत्तम परांजपे. रुपये ३३०७ - स्वाती राजेश गवळी. रुपये १० हजार - सेंट व्हिन्सेंट हायस्कूल-कॅम्प. 
रुपये १ लाख ७१ हजार १७० - स्कर एनर्जी इंडिया प्रा. लि. कंपनीचे डायरेक्‍टर अरिफ आगा आणि कर्मचारी. 
रुपये ६ लाख ५० हजार - कोठारी कार्स प्रा.लि.पुणे.

loading image
go to top