पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - भयंकर पुराने उद्‌ध्वस्त केलेल्या देवभूमी अर्थात केरळला सावरण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था, सामाजिक संघटना, देवस्थान, व्यापारी, व्यावसायिक यांनी सढळ हाताने पूरग्रस्तांसाठी मदत केली. 

पुणे - भयंकर पुराने उद्‌ध्वस्त केलेल्या देवभूमी अर्थात केरळला सावरण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था, सामाजिक संघटना, देवस्थान, व्यापारी, व्यावसायिक यांनी सढळ हाताने पूरग्रस्तांसाठी मदत केली. 

लहानग्यांनी खाऊसाठी साठवलेले पैसे असो वा वाढदिवसासाठीचा खर्च टाळून केलेली मदत. ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मोठ्या विश्‍वासाने नागरिकांनी निधी जमा केला. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर इतर विधीसाठी खर्च न करता त्यात भर घालून काही कुटुंबीयांनी केरळसाठी मदतीचा हात पुढे केला. 
 
यांनी केली मदत 

रु.१०० - शेवंताबाई मारुती वायकर, रु.२०१ - सुहास एल. भताडे, रु. ५०० - देवेंद्र शहा, रवींद्र डी. तिकोने, रामचंद्र हनुमंत धायगावे, शिवगिरी टायर्स, रु. ५०१ - विशाल जाधव, रु.१००० - प्रमोद डी. कांबळे, गायकवाड प्रवीण एस., सुनील बी. जाधव, अनिल जागडे, रवींद्र अँड विपुल म्हैसोरेकर, १००१, मिलिंद भास्कर करंदीकर, महेश भारडी, रु.१०५१ - नंदकुमार एस. घाग, रु.२००० - अभिजित राळे, रघुनाथ डुंबरे, डॉ. श्‍यामसुंदर खुशालराव मोरे, निर्मला कुलकर्णी, वीणा तेलोरे, रु. २५०० - कोठारी हुकुमीचंद चुनिलाल, रु.५००० - प्रो.गव्हाणे शेषराव सोनाजी, कुसुम पोतनीस, उदयिनी शरद पानसे, बाबुलाल मोहनलाल लाहोटी, मोहिनी वीरेंद्र खरे, राजू बाजीराव पाटणे, सिद्धार्थ एस. जाधव, ए. ए, वाळिंबे, भालचंद्र मारुती केसकर,  कै. ईश्‍वरलाल आगरवाल, उन्मेश मते, मधुकर लक्ष्मण घाटपांडे, वर्षा गणेश जिंदे, अश्‍विनी शंकर मेस्त्री रु. ६५०० - तपोधाम प्रतिष्ठान भगिनी मंडळ, वारजे, रु. १०००० - जयश्री बी. केसकर, श्रीनिवास एन. तपस्वी, भाग्यश्री कमलाकर जोशी, रु. ११००० - एकलव्य प्रतिष्ठान, वानवडी, पुणे, रु. ३१००० - निर्मला मनोहर, अजय गोठी, रु. ५०००० - यंत्रा टेक.
 

Web Title: Help for kerala flood victims continued