court
courtSakal

Baramati Crime : बारामती न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; खूनप्रकरणी बारा जणांना जन्मठेप

बारामती सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. 30) खून खटल्यात ऐतिहासिक निकाल देत चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
Published on

बारामती - येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. 30) खून खटल्यात ऐतिहासिक निकाल देत चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सन 1989 मध्ये बारामतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत सुनावलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com