गणेश गर्जना : बाळ-गोपाळ वादकांचा सहभाग

Ganesh Garjana Mandal
Ganesh Garjana Mandal

सन २०१६ रोजी गणेश गर्जना ....( एक आतुरता ) हे  पथक एक ध्येय  डोळ्यासमोर  घेऊन नवनाथ मित्र मंडळ अंतर्गत स्थापन करण्यात आले. या पथकाने वादना बरोबर सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. जपणार. या  वय ७ ते १८ याच वयोगटातील मुली व  मुले  आहेत.

पथकातील सर्व वादक आपल्या आपल्य़ा खाऊच्या पैशातून काही रक्कम जमा करतात  नवनाथ मित्र मंडळाकडून अनेक वर्षे राबविण्यात येणाऱ्या अंध व अनाथ आश्रमातील मुलांसाठी केल्या जाणाऱ्या धान्य व शालेय वस्तूंचे वाटपात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलतात.

तसेच सांस्क्रुतिक वारसा पुढे कायम रहावा व आजच्या लहान मुलांना आपल्या सगळया महापुरुष यांची माहिती मिळावी  यासाठी सगळया जयंती व धार्मिक कार्यक्रमात तसेच सगळया सण - समारंभात वादक खुप उत्साहाने सहभागी  होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com