राज्य सहकारी निवडणूक आयुक्‍तपदी जगदीश पाटील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या आयुक्‍तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे -  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या आयुक्‍तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे. 

ही नियुक्‍ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहील.  (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) डॉ. पाटील हे कोकण विभागीय आयुक्‍तपदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. यापूर्वी ते सहकार आयुक्‍तपदी कार्यरत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagdish Patil as the state co-operative election commissioner