१२ वर्षाच्या खंडानंतर पुण्यात होणार 'जाणता राजा' प्रयोग

Janta Raja Drama will to be held in Pune after 12 years
Janta Raja Drama will to be held in Pune after 12 years

पुणे : पुण्यात तब्बल १२ वर्षाच्या खंडानंतर यंदा पुन्हा जाणता राजा या नाटकाचे सलग पाच प्रयोग सादर केले जाणार आहेत. हे प्रयोग येत्या २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होणार असल्याची माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मंगळवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या
 
सिंहगड रोडवरील शिंदे प्राँपर्टिजच्या मैदानावर होणार आहेत. दरम्यान, यावर्षीपासून 'जाणता राजा पुरस्कार' दिला जाणार आहे. त्यानुसार हा पहिला पुरस्कार रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना दिला जाणार असल्याचेही पुरंदरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com