जुन्नरला शिक्षक,विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 22 जून 2018

जुन्नर- जुन्नरला विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये व विविध सामाजिक संस्थांमध्ये गुरुवारी (ता. २१) सकाळी योग प्रशिक्षक व योगाभ्यासकांनी योगासनांच्या विविध आसनांची प्रात्यक्षिके करून योगाचे महत्व पटवून दिले.

तालुक्यातील एकूण 33 केंद्रात 61 हजार 768 जणांनी योग अभ्यासाचे धडे गिरविले. यात 27 हजार 309 मुले,25 हजार 2 मुली,2 हजार 688 शिक्षक व 6 हजार 769 नागरिकांचा सहभाग घेतला असल्याचे गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: Junnar teacher, students and citizens participate in yoga