#KashmirWithModi मोदींच्या समर्थनार्थ ट्विटरवर ट्रेण्ड

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मोदींच्या समर्थनार्थ आज (ता.08) #KashmirWithModi #KashmirIsOurWeAreKashmir आणि #KashmirWelcomesChange हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत. अनेक प्रकारचे मीम्सही या हॅशटॅगखाली शेअर करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सोबतच भारतात या निर्णयचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. तसेच, हा निर्णय घेतल्याने मोदी सरकारचेही सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

त्यानंतर मोदींच्या समर्थनार्थ आज (ता.08) #KashmirWithModi #KashmirIsOurWeAreKashmir आणि #KashmirWelcomesChange हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत. अनेक प्रकारचे मीम्सही या हॅशटॅगखाली शेअर करण्यात आले आहेत.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #KashmirWithModi is trends on twitter