केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - गेली दोन वर्षांपासून पिगी बॅंकेत साठवलेली रक्कम आणि रक्षाबंधनासाठी भावाने दिलेली पाचशे रुपयांची ओवाळणी घेऊन आलेली नेहल असो वा खेड तालुक्‍यातील वडगाव घेनंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या इयत्तेतील विद्यार्थी. 
केरळमध्ये पूरग्रस्तांसाठी काही तरी मदत करावी, आपला खारीचा वाटा उचलावा, हीच त्यांची भावना. 

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे समाजातील सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. विविध व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप, व्यापारी, सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी फंडाकडे सढळ हाताने मदत दिली आहे. 

पुणे - गेली दोन वर्षांपासून पिगी बॅंकेत साठवलेली रक्कम आणि रक्षाबंधनासाठी भावाने दिलेली पाचशे रुपयांची ओवाळणी घेऊन आलेली नेहल असो वा खेड तालुक्‍यातील वडगाव घेनंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या इयत्तेतील विद्यार्थी. 
केरळमध्ये पूरग्रस्तांसाठी काही तरी मदत करावी, आपला खारीचा वाटा उचलावा, हीच त्यांची भावना. 

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे समाजातील सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. विविध व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप, व्यापारी, सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी फंडाकडे सढळ हाताने मदत दिली आहे. 

यांनी केली मदत -
रु. १०० - सुजित डहाले, गौरव राठोड, रु. १०१ - सुभदा रमेश जडे, उदय लागवणकर, विजय संभाजी ढमढेरे, रु. १०५ - दीपाली कुलकर्णी, रु. २०० - श्रीपाद अरावली, संदीप रमेश केळकर, रु. २०१ - ऋषल आणि हेतल परेश परमार, रु. २५१ - योगेश मेहेंदळे, रु. ३३३ - विजय धोंडिराम जाधव, रु. ५०० - खळदकर महेश वाय., लहानू शामराव रोकडे, काळे फॅमिली, कल्पना अशोक देशपांडे, अनंत रामचंद्र कोरे, सोहम कमलाकर पनधीर, भीमराव बाबूराव रामटेके, समीप एम. भुम्ब, मुकुंद चिंतामणी मोडक, बाळासाहेब जाधव (स्वामी भक्त), रु. ५०१ - नीलम नारायण शिंदे, पल्लवी नारायण शिंदे, किरणकुमार वेंकटेश रोकडे, शाम बाबूराव जोशी, मुकुंद शंकर शिंदे, रु. ५५५ - अग्निहोत्री फॅमिली, रु. ७०० - कुसुम सामवेल डॅनियल, रु. १००० - विजयकुमार डांगे, वसंत पी. तपस्वी, वैशाली व्ही. तपस्वी, विश्‍वास डावकर, संजय तानाजी कुर्पे, अलका रमाकांत यादव,  त्रिंबक परशुराम अंगल, शशिकला आर. कोबन, रामराव नारायण पाटील, नंदकुमार रघुनाथ सांगेवार, मंदार पी. पाध्ये, रवींद्र रघुनाथ सोंडकर, अमृता एकनाथ आळतेकर, रसिका धेंडे, के. व्ही. ओक, आशा ओगले, बिशंभर सीताराम गोयल, माधवी पोंक्षे, रणजित पी. शेळके, शुभम शरदचंद्र जगताप, प्रियांका गुप्ता, शुभदा शरद बापट, माधुरी विजय देसाई, बबन के. अवचारे, नीरा पी. शाह, रु. १००१ - विजय चव्हाण, श्रद्धा शिवाजी ओंबाळे, शिवाजी केशरीनाथ ओंबाळे, सुनीता भंडारे, निर्मला जोशी, अनुश्री अक्षय जगनाडे, रु. ११०० - विजय राजाराम मिसाळ, ध्रुव गणेश शीलवंत, दीपक भगवान खवले, सविता संतोष जैन, प्रीती आर. औतगर, रु. ११११ - आर्यन विनायक जाधव, दर्श दिनेश सोनसाळे, सलोनी एम. देशमुख, रु. ११५१ - उषा ऊर्फ रत्नमाला प्रकाश सावंत, रु. १५०० - बालभीमराव डी. जामदार, शुभांगी जगताप, अजय आर. गोरे, सोपान नारायण कवडे, रु. २००० - कांचन जयंत शाळिग्राम, हेमा मुकुंद तपाडिया, ॲड. दिलीप सुखराम कोद्रे, रमेश आगाशे, चंद्रकांत गणपती बारटक्के, अनिल जी. यादव, महेश वागळे, विजय परशुराम धामणकर, तीर्थ समीर कहाने, रु. २००१ - ॲड. वि. ग. मारणे, अनिल राजाराम मोरे, रु. २१०० - दत्तात्रय रघुनाथ खाडिलकर, रु. २५०० - प्रथमेश विलास मरे, सोमनाथ किसन खांदवे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, स्नेहबंध भिशी ग्रुप पुणे, हरीश चिमणलाल शाह, आशा रमेश कुंभार, चंद्रकांत एल. ठक्कर, चंद्रिका चंद्रकांत ठक्कर, रु. ३००० - चंद्रशेखर शिवराम कुलकर्णी, राजेंद्र कांतिलाल भारतीया, रामचंद्र हरिभाऊ बारटक्के, मधुरा बाबूलाल तपाडिया, कटारिया हायस्कूल ८१ बॅच, अनिल बबनराव चव्हाण, मंदाकिनी अशोक तोंडे, अ. वाय. लोखंडवाला आणि झैनाब मर्चंट, ऑर्डनन्स डेपो, तळेगाव दाभाडे, रु. ४००० - विद्याधर जी. गोडबोले, रु. ४५०० - चंद्रभान बी. गीते, रु. ५००० - चंद्रकांत एस. कळंत्रे, विजय पवार, सुनील रामपाल बाहेती, रामलिंग एन. बंगाळे,  पंडित नाथुजी वाघमारे, ॲलिस एस. जाधव, अवीर भोंगळे, अशोक श्रीकृष्ण मुजुमदार, श्रीमती ना. दा. ठाकरसी कन्याशाळा नारायण पेठ पुणे, अविनाश व्ही. चिकोडीकर, पप्पू सुरेखा रघुनाथ, शुभांगी सुभाष शहा, शिल्पा शहा, नमो कन्सलटन्सी प्रा. लि. पुणे, अरविंद एम. भुजबळ, वेंकट माधव पांचाळ, अरविंद हरिभाऊ खाचे, हाऊस सिक्‍युरिटी, रजनी पाटील, सुनील जी. देखणे 
रु. ५००१ - पुष्पलता राजेंद्र शेडगे, केशवलाल विष्णुदास गुजराती, सुजाता विश्‍वनाथ बेडेकर, रु. ७७०३ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ, भोर, रु. ८००० - चंद्रकांत विश्‍वनाथ पाटील , रु. १० हजार - श्री मैत्रेय ग्रुप, शुभांगी जगताप, नेटचेक सेल्युशन (इंडिया) प्रा.लि., आर. नारायण, दशरथ लक्ष्मण जामदार, जेसस फ्लोक, दिलीपकुमार आर. पंडित, रु. ११ हजार - कुदनमालजी हिराबाई भंडारी, रु. १३ हजार ८८५ - युवा अस्मिता संस्था, पुणे, रु. १५ हजार - निर्मला बी. धुमाळ, कांचन सतीश जोगळेकर, रु. १५ हजार १६० - राहुल जवाहरलाल भंडारी, रु. १७ हजार - ब्ल्यू स्प्रिंग सोसायटी, रु. २५ हजार - रोलेक्‍स इंजिनिअर्स, निवृत्त पोलिस कल्याण संस्था पुणे, रंजना किरण नातू, रु. ३१ हजार - श्री पार्श्‍वनाथ जैन ट्रस्ट नं. ३३०७ (चातुर्मासचा धार्मिक खर्च कमी करून मदत), रु. ५१ हजार - माहेश्‍वरी चॅरिटेबल फाउंडेशन, कर्वे रोड मर्चंट असोसिएशन रु. १ लाख - हरकचंद खिंवसरा (मेरीगोल्ड बालाजी ट्रस्ट), जीवनप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, महेश सह. बॅंक लि., पुणे,

Web Title: Keral Flood Affected Help by Sakal Relief Fund