केरळ पूरग्रस्तांसाठी पुणेकरांची मदत

भोसरी - एम-टेक इंजिनिअर्स कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक मनीष कोल्हटकर व मंदार किराणे केरळ आपत्तीग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे दोन लाख एक हजार रुपयांचा धनादेश ‘सकाळ’चे प्रतिनिधी विशाल सराफ यांच्याकडे सुपूर्त करताना.
भोसरी - एम-टेक इंजिनिअर्स कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक मनीष कोल्हटकर व मंदार किराणे केरळ आपत्तीग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे दोन लाख एक हजार रुपयांचा धनादेश ‘सकाळ’चे प्रतिनिधी विशाल सराफ यांच्याकडे सुपूर्त करताना.

पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे. हाच विश्‍वास कायम ठेवून उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या प्रकल्पासाठी मदत करीत आहेत.

रु. १०१ - सृष्टी आनंद परब, दीपा केळकर. रु.५०० - माधव सदाशिव करंजीकर, रविकांत सोनार. रु.५०१ - नामदेव निवृत्ती जगदाळे, (कै.) वामन धाकुजी गायकवाड यांचे स्मरणार्थ. रु.९७६ - एपीटी रीसर्च फाउंडेशन-धायरी. रु.१००० - अनिल शंकर भालेराव. रु.१००१ - बाळासाहेब धोंडिबा जाधव, अरविंद आर. चिमलगीकर. रु.११०० - विलास बाळू खांदळे, रोहिणी सुखदेव सुर्यवंशी. रु. १३०० - जिजामाता बचत गट-किरकटवाडी. रु.१७२१ - एपीटी टेस्टिंग अँड रिसर्च प्रा. लि.-धायरी. रु.२००० - दामोदर हरी धोत्रे, अभिषेक जी. एडके. रु.२००१ - अधिराज पंकज कंधारे. रु.५००० - विनिता ए. मंगळवेढेकर, श्रीमती आशा वासुदेव ताम्हणकर, उषा पंडित अष्टेकर. रु. ५५०१ - सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ-कर्वे रोड. रु.१० हजार - शुभदा भालचंद्र दीक्षित, डॉ. मधुकर आर. तडवळकर आणि मंगला एम. तडवळकर. रु. ११ हजार १०१ - एमईएस एम्प्लॉईज युनियन पुणे एरिया. रु.३१ हजार - राजा छत्रपती मेमोरिअल ट्रस्ट. रु.१ लाख - वाय. के. केंची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com