केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. शालेय मुलांबरोबर समाजातील विविध घटकांकडून ही मदत मिळत आहे.

पुणे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. शालेय मुलांबरोबर समाजातील विविध घटकांकडून ही मदत मिळत आहे.
केरळ पूरग्रस्तांसाठी संघ सभासदांनी जमविलेला निधी - रुपये - ४,८८८.९१, ज्येष्ठ नागरिक संघ, वडगाव शेरी सभासदांतर्फे, रुपये - १०००, चंद्रकांत धनाजी ढेरंगे, के. रामकृष्ण नायर, अशोक पांडुरंग हंचनाळकर, रुपये - ७००, गुलाबराव धोंडिबा पवार, रुपये - ५१० - श्रीपाद यशवंत कुलकर्णी, विठ्ठल गणपत शेंदूरकर, बापू सोपानराव रुके, रुपये - ५००, कमल बापू रुके, रंगनाथ यशवंत घनवट, सर्जेराव नारायण रंधवे, रजनी निवृत्ती वराडे, श्रीमती सुमन बापूसाहेब शेडगे, हेमराज नेनसुख धोका, विमल बंडोपंत लोंढे, किसन गेनू गलांडे, विठ्ठल जनार्दन बेदरकर, श्रीमती कुंदा बन्सी संसारे, रघुनाथ नारायण बिल्ले, निवृत्ती प्रल्हाद पाटील, सूर्यकांत बबनराव घनवट, रुपये - २००, कृष्णा दगडू दिल्लीवाले, चंद्रकांत बाबूराव टेंबरे, नारायण विठ्ठल नागगौडा, शकुंतला तुळसीदास वरपे, रुपये - १००, राधाकिसन भीमराव आरू, वत्सला हिलाल जगताप, बाळासाहेब बाजीराव हरगुडे, भगवान पंढरीनाथ तांदळे, वसंत बंडाजी शिंदे, रमेश लक्ष्मणराव खामकर, रामदास गेनबा गवारे, श्रीमती विजया किसन गलांडे, सुषमा विश्‍वंभर चौधरी, बेबी गेनबा परदेशी, कुसूम विठ्ठल किकले, शोभा रविकुमार जामदार, सौ. मलप्रभा गोपाळ घसारी, श्रीमती मीरा गंगाधर चौधरी, सुभाष गुलाबराव पवार, यशवंत हरिभाऊ पवार, गणपत नारायण वेर्णेकर.

Web Title: Keral Flood Affected Help Sakal Relief Fund