पुणे : 'लिव्ह अँड लायसन्स'ची वेबसाईट बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- शनिवारी सायंकाळ पाचपासून ते सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत वेबसाईट राहणार बंद. 

पुणे : देखभालीच्या कामासाठी मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या वतीने शनिवारी सायंकाळी पाचपासून ते सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ऑनलाईन 'लिव्ह अँड लायसन्स'ची वेबसाइट बंद ठेवण्यात आली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'पोप अप विंडो'द्वारे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. जेव्हा अशा पद्धतीने वेबसाईट बंद असते त्याची पूर्वकल्पना विभागाने आधीच द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस्कडून करण्यात आली होती. आज पूर्वकल्पना दिल्याने अनेकांचा वेळ वाचला, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: live and Licence Website have been stopped

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: