जुन्नर वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र शिवले

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

जुन्नर : जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्षपदी अँड मच्छिंद्र शिवले तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी अँड प्रफुल्ल लुंकड,अँड केतन पडवळ काल (गुरुवार) झालेल्या निवडणुकीत विजयी झाले.

शिवले यांना 60 तर त्याचे प्रतिस्पर्धी अँड कैलास पानसरे यांना 46 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते यापैकी लुंकड 75 व पडवळ 73 मते मिळवून विजयी झाले 

अॅड. रणजित भगत यांना 62 मते मिळाली. एकूण 118 मतदारांपैकी 106 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड निवृत्ती घोडके, अँड कृष्णकांत ढमढेरे, अँड गुरव यांनी कामकाज पाहिले. 

असोसिएशनचे बिनविरोध निवडून आलेले अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे : सेक्रेटरी अँड प्रवीण वाघमारे, सह सेक्रेटरी अँड रोहिणी गाडेकर,खजिनदार अँड तय्यब पठाण, लेखापरीक्षक अॅड. राजेंद्र कोल्हे, ग्रंथपाल अॅड. संदीप जगताप,कार्यकारिणी सदस्य  अॅड. कांडेकर, अॅड. पुराणिक नलवडे, अॅड. भाग्यश्री शिंदे. 

Web Title: machchindra shiwale elected as president of Junnar Advocate bar association