जुन्नर : राष्ट्रवादीची शिवसेनेवर आघाडी | election result 2109

junnar
junnar

जुन्नर (पुणे) : जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अतुल बेनके व शिवसेनेचे शरद सोनवणे यांच्या काट्याची लढत सुरू आहे. चौथ्या फेरीअखेर बेनके यांना 11159, सोनवणे यांना 9126, तर शिवसेनेच्या बंडखोर आशा बुचके यांना 6967 मते मिळाली आहेत. बेनके यांना 2033 मतांची आघाडी मिळाली आहे.  

येथे राज्यातील मनसेचे एकमेव आमदार असून, शरद सोनवणे हे शिवसेनेकडुन नशिब अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अतुल बेनके आणि शिवसेनेतुन हकालपटटी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांचे आव्हान आहे.

तिसऱ्या फेरीअखेर सोनवणे यांना 3258, बेनके यांना 3201, तर शिवसेनेच्या बंडखोर आशा बुचके यांना 1414 मते मिळाली आहेत. 

चौथ्या फेरीअखेर बेनके यांना 11159, सोनवणे यांना 9126, तर शिवसेनेच्या बंडखोर आशा बुचके यांना 6967 मते मिळाली आहेत. बेनके यांना 2033 मतांची आघाडी मिळाली आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com