बारामती : राज्यात विक्रमी मताधिक्याच्या दिशेने अजित पवार यांची आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अजित पवार  63910  मतांनी आघाडीवर आहेत. माेठ्या मताधिक्क्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे.

बारामती : विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार हे एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. दहाव्या फेरीत अजित पवार ( राष्ट्रवादी) - 74292 गोपीचंद पडळकर ( भाजप) - 10384
मते मिळाली आहेत. अजित पवार  63910  मतांनी आघाडीवर आहेत. माेठ्या मताधिक्क्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे.

अजित पवारांची आघाडी ही प्रत्येक फेरी गणिक अधिकच वाढत जाणार हे आता स्पष्ट झाले असून राज्यात विक्रमी मताधिक्‍याने विजयी होण्याच्या दिशेने अजित पवार यांची वाटचाल सुरू झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result pune beramati trends afternoon