भोसरी : लांडगे यांची आघाडी वाढली | Election Results 2019

भोसरी : लांडगे यांची आघाडी वाढली | Election Results 2019

पिंपरी (पुणे) : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांची पाचव्या फेरीअखेर मताधिक्य वाढले असून, या फेरीअखेर त्यांना १७,३२५ मतांची आघाडी मिळाली.

पाचव्या फेरीत लांडगे यांना ६,८२० मते मिळाली, तर लांडे यांना ४१९९ मते पडली. या फेरीअखेर लांडगे यांना एकूण ३९,१०६ मते आणि लांडे यांना २१,७८१ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहनवाज शेख यांना ५ व्या फेरीत १२३४ मते पडली. त्यांनी या फेरी अखेर एकूण ३१४७ मते घेतली. या फेरी अखेर एकूण ८६६ मतदारांनी नोटाचा वापर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com