खडकवासला : तापकीरांना धक्का! सचिन दोडकेंची आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके 5821 मतांनी आघाडीवर आहे. विद्यमान आमदार भिमराव तापकीर यांना धक्का देत दोडकेंनी आघाडी मिळवी आहे. 

पुणे : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके 5821 मतांनी आघाडीवर आहे. विद्यमान आमदार भिमराव तापकीर यांना धक्का देत दोडकेंनी आघाडी मिळवी आहे. 

मतदारसंघ : खडकवासला

मतमोजणी फेरी : 8

भीमराव तापकीर (भाजप) : 37957

सचिन दोडके ( राष्ट्रवादी ) : 43778

यांना मिळालेले मताधिक्य : 5821

भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात खडकवासला मतदारसंघात थेट लढत होत आहे.

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019 

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये निर्माण झालेल्या खडकवासला मतदारसंघातून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. त्यांचे निधन झाल्याने, पोटनिवडणुकीत तापकीर निवडून आले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये तापकीर पुन्हा विजयी झाली. यावेळी त्यांची हॅट्रीक होणार का, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. 

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 result khadakwasla trends morning