Maratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद

दत्ता म्हसकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

एसटी बससेवा,बाजार समिती, शाळा, महाविद्यालये, दुकाने शंभर टक्के बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येण्याचे टाळले. रस्ते वाहनांच्या अभावी मोकळे दिसत होते.

जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आज गुरुवारी सकाळपासूनच जुन्नरला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एसटी बससेवा,बाजार समिती, शाळा, महाविद्यालये, दुकाने शंभर टक्के बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येण्याचे टाळले. रस्ते वाहनांच्या अभावी मोकळे दिसत होते.

Web Title: #MaharashtraBandh In Junnar hge support for march