वडज, माणिकडोहच्या पाणीसाठ्यात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

जुन्नर - तालुक्‍यातील वडज व माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. मीना व कुकडी नद्यांतून दोन्ही धरणांत नव्याने पाणी येण्यास सुरवात झाली असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वडजला ५८.८० दशलक्ष घनफूट तर माणिकडोहत २१३.७५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. वडज १३ टक्के तर माणिकडोह १० टक्के भरले आहे. माणिकडोह येथे एकूण १६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

Web Title: Manikdoh Dam water level increase