पिंपरी | आत्महत्या केलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

संदीप घिसे 
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

पिंपरी | पवना नदीत उडी मारून शनिवारी आत्महत्या केलेल्या केलेल्या तरूणाचा मृतदेह रविवारी (ता.२५) सकाळी अग्निशामक दलाने शोधून काढला.

अक्षय गेरबा ढोणे (वय २६, रा.जयमाला नगर, जुनी सांगवी) असे  आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्याने सांगवीतील मैला शुध्दीकरण प्रकल्पाजवळ नदीत उडी मारली. अग्निशामक दलाने शोध घेतला मात्र रात्री उशिरा पर्यंत तो मिळून आला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.

Web Title: marathi news dead body found pimpri suicide

टॅग्स