हडपसरमध्ये भंगार गोडावूनला आग

संदिप जगदाळे
शनिवार, 27 जानेवारी 2018

हडपसर : हडपसर औद्योगिक वसाहतीतील रॅम्पमधील भंगार साहित्याच्या गोडावूनला आग लागली. मोठया प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. गॅस कटरमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज हडपसर आग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. ही आग शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लागली. हडपसर अग्निशामक केंद्राचे अधिकारी शिवाजी चव्हाण, कर्मचारी चंद्रकांत जगताप, सखाराम पवार, दत्तात्रय चौधरी, बाबासाहेब चव्हाण यांनी आग्नीशामक बंबाच्या सहाय्याने आग विझवली. या ठिकाणी महानगर पालिकेचा व्हेईकल डेपो असून त्यातील भंगार साहित्य याठिकाणी साठविले जाते. 
 
Web Title: Marathi news hadapsar news fire at go-down